आम्ही नेहमी तुम्हाला पैसे बचत करणारेच पर्याय सुचवितो.
तुम्हाला कागदपत्रे जमा करण्यास पुर्ण सहकार्य करतो.
पी. एम. किसान नोंदणी, दुरुस्ती, E-KYC करून मिळेल. पी. एम. किसान योजनेचे पैसे येण्यासाठी KYC Profile अपडेट करून मिळेल.
शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी MahaDBT चे अर्ज भरून मिळतील.
शाळेच्या विध्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये या करीत शासनांकडून देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप चे अर्ज भरून मिळतील.
शासनांमार्फत निघणाऱ्या तसेच निमशासकीय, खाजगी भरतीचे सर्व प्रकारचे ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज भरून मिळतील.
आम्ही आता पर्यंत कित्येक शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे अर्ज भरले आहेत. त्यातील काही व्यक्तींनी आमच्या सेवेबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया
Browser our top courses for professional education with great experience
Copyright © 2016 – 2024 Nishant Multiservices®. All rights reserved.